पिंपरी-चिंचवड
मौलाना आझाद क्लबकडून अभिवादन
पिंपरी, ता. १७ ः प्राधिकरण येथे मौलाना आझाद स्पोर्टक्लबच्यावतीने स्वातंत्र दिनानिमित्त माजी महापौर आर. एस. कुमार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, मौलाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे मौलाना खलील शेख, माजी उपमहापौर शैलजा मोरे, विजय शिनकर, किर्ती शहा, जिग्नेश पटेल, मेहमूद सय्यद, प्रवीण वाडिया, विनय पगारे, जायची खान आदी उपस्थित होते.