पिंपरी चिंचवड महापालिकेचे ३८ कर्मचारी सेवेतून निवृत्त

पिंपरी चिंचवड महापालिकेचे ३८ कर्मचारी सेवेतून निवृत्त

Published on

पिंपरी, ता. ३१ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून जानेवारी २०२५ अखेर ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तर पाच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती महापालिकेचे मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.
जानेवारी २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उपअभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले, जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधीक्षक किशोर काटे, चंद्रकांत विरणक, सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी, रत्नमाला जगताप, ए. एन. एम. मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा पर्यवेक्षक रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले, विलास गजरमल, मजूर काशिनाथ लांडे, आनंद जाधव, सुरेश किंद्रे, ज्ञानेश्वर बालवडकर, विलास लांडे, जनार्दन कदम, गणेश गव्हाणे, शिपाई राजू शिंदे, गायत्री जाधव, ज्ञानेश्वर भरेकर, देविदास जगताप, सफाई कामगार रत्ना धोत्रे, सुमन सावंत, अनिता माछरे, राजेश टकले, विलास गाडे, सफाई सेवक अशोक शेट्टी यांचा समावेश आहे.तर अटेंडंट मदतनीस संतोष गायकवाड, मुकादम प्रमोद अंदे, सफाई कामगार पवित्रा भागवत, सत्यवान वाळके, गटरकुली हणुमंता मुठे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com