आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
१३ वे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन २०२६ (बालकुमार साहित्य संमेलन) : समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजन : उद्घाटन : वेळ - सकाळी १०. ०० वा., मुलांचे कवी संमेलन : वेळ - दुपारी १२. ०० वा., मुलांशी साहित्यिक गप्पा : वेळ - दुपारी २. ०० वा., कथाकथन : वेळ- दुपारी ३. ०० वा., समारोप : वेळ -दुपारी ४. ०० वा., स्थळ - खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव.
श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन महोत्सव : श्री संत गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट, दिघी यांच्या वतीने आयोजन, पारायण : वेळ - सकाळी ८. ०० वा., भजन : वेळ - दुपारी १२. ०० वा., कीर्तन (कीर्तनकार - श्रीकांत महाराज राऊत), वेळ - सायं. ६. ३० वा, जागर : वेळ- ८. ३० वा., स्थळ - श्री संत गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट, दिघी.
‘इनोव्हिजन’ तांत्रिक महोत्सव : ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजन : उद्घाटन : वेळ - सकाळी १०. वा., स्थळ - राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्थानकाशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सायं. ७.०० वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

