पोलिस निरीक्षकांच्या
अंतर्गत बदल्या

पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Published on

पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील दहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. याचा तपशील असा ः अधिकाऱ्याचे नाव व कंसात सध्याची नेमणूक व बदलीचे ठिकाण : महादेव कोळी - (दापोडी पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), अंकुश बांगर (चिंचवड पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), विजय वाघमारे (निगडी वाहतूक शाखा ते दापोडी पोलिस ठाणे), दत्तात्रय चासकर (वाहतूक शाखा ते चिंचवड पोलिस ठाणे), संजय नरावाड (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा), महेंद्र कदम (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा), वनिता धुमाळ (संत तुकारामनगर पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), सुहास आव्हाड (गुन्हे शाखा ते संत तुकारामनगर पोलिस ठाणे), संजय चव्हाण (निगडी पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), संदीप सावंत (विशेष शाखा ते गुन्हे शाखा).
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com