स्वच्छता अभियान उत्साहात

स्वच्छता अभियान उत्साहात
Published on

पिंपरी, ता.२७ ः पृथ्वी दिनानिमित्त रावेत येथील इस्कॉन मंदिरात यूरो किड्सतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक व सहाय्यक कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकांच्या सहकार्याने मुलांनी लहान वयातच स्वच्छतेचे आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचे महत्त्व शिकले. या उपक्रमात सहभागी झालेल्या पालकांचे शाळेच्या प्रमुख पूजा कांबळे आणि सोनू पाल यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com