

निगडी ः रुपीनगर (तळवडे) येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आत्माराम सोनवणे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, पुतण्या, सून व नातवंडे असा परिवार आहे.
कोरोना काळात निगडी स्मशानभूमी येथील ज्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अस्थी विसर्जन केले नव्हते. त्या सर्वांचा सामूहिक अस्थी विसर्जन, दशक्रिया विधी देहू येथे सोनवणे यांनी केला होता. एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा विशेष सहभाग होता. माजी दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे ते पती होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.