वाचक लिहीतात
प्राधिकरणात टवाळखोरांची संख्या वाढली
निगडी प्राधिकरणातील महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरांची संख्या वाढली आहे. काही जण दुचाकी रस्त्यात उभी करून मोबाइलमध्ये फोटो घेतात. काही जण दुचाकीवर स्टंट करतात. सकाळी ते दुपारपर्यंत हेच प्रकार सुरू असतात. काही टवाळखोर येथील मंदिराजवळच बसतात. या प्रकारांनी उद्यानाजवळील नागरिक त्रस्त झाले आहेत. कोणी काही बोलायचा प्रयत्न केल्यास ही मुले भांडण करतात. या परिसरात कधी तरी पोलिस येतात. पण, या मुलांना ते काहीही बोलत नाहीत.
- सिराज शेख, प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

