संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त
स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

Published on

पिंपरी, ता. २४ ः किवळे-विकासनगर येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवछत्रपती चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सफाई कामगार, अधिकारी, नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. दरम्यान, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, नानासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनंतर सर्व उपस्थित सफाई कर्मचारी व अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश लुनावत, बापूसाहेब गायकवाड, रामहरी वाघ, राजेंद्र महाले, राजेंद्र तरस, दिलीप रोकडे, दिलीप कडलग उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com