आठव्या क्रमांकाचे बक्षीस विजेते जाहीर
पुणे, ता.२६ : ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे महिला वाचकांसाठी आयोजित ‘सकाळ मैत्रीण प्रश्नमंजूषा २०२५’ स्पर्धेतील आठव्या क्रमांकाच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेतील एक ते सात क्रमांकांच्या विजेत्यांची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. आता उर्वरित बक्षीस वाटपाबाबतही लवकरच ‘सकाळ’तर्फे विजेत्यांशी संपर्क साधला जाईल.
आठवे बक्षीस : टिफिन बॉक्स
पिंपरी चिंचवड परिसर
सपना रुपेश शेटे, बोराडेवाडी, मोशी. मंगला वसंत चिमटे, लक्ष्मीनगर, आळंदी रोड, शास्त्री चौक, भोसरी. प्राची रविकिरण बावणे, अलंकापुरम, वडमुखवाडी, भोसरी. आसू गौरीशंकर पंडित, चक्रपाणी वसाहत, शिवशंकर कॉलनी, भोसरी. शुभांगी सचिन आल्हाट, आल्हाट वस्ती, चैतन्यनगर, नाशिक रोड, मोशी. सुप्रिया उल्हास पवार, अष्टविनायक सोसायटी, दिघी रोड, भोसरी. चंचला बाबुराव कोळी, शीतलबाग, भोसरी. मृणाल प्रकाश शिरसीकर, मुदगल प्रभु निवास, तपोवन मंदिर रोड, पिंपरी गाव. सपना शेट्टी, श्रद्धा हेरिटेज, मोरवाडी, पिंपरी. प्रियांका रवींद्र तांबे, अश्विनी सोसायटी, अजमेरा मासूळकर कॉलनी, पिंपरी. कानिकामेरी लुईस जोसेफ, रोहन हाइट्स, महेशनगर, पिंपरी. वैशाली श्रीधर मेंडगुदली, कोहिनूर शिंग्रीला सोसायटी, फिनोलेक्स चौक, पिंपरी. चित्रा देवदास मीरपगार, महिंद्रा अथिया सोसायटी, कामगारनगर रोड, पिंपरी. बबुभाई सोपान भागवत, संत तुकारामनगर, पिंपरी. आशा मनोहर जोशी, ग्रीन लाइफ सोसायटी, लक्ष्मी चौक, हिंजवडी. कांचन आदगोंडा पाटील, कास्प काउंटी सोसायटी, कस्पटे वस्ती, वाकड. शलका स्वप्नील पोफळे, विनायक बिल्डिंग, प्रसूनधाम, थेरगाव. तनुजा प्रवीण फिरोदिया, गुजरनगर, थेरगाव. माधुरी पंकजकुमार ततार, रोझलँड रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर. संपदा राजेश साळी, बेला विस्टा इम्प्रेस, डांगे चौक रोड, वाकड. गायत्री अमोल जाधव, सोनिगरा केसर, वाकड. मोनाली वल्लभ राऊत, विश्व गाथा कॉलनी, विठ्ठलवाडी, देहूगाव. हर्षाली राहुल पाटील, मंजू शिल्प, शिंदे वस्ती, रावेत. सुरेखा राजू गायकवाड, विठ्ठलवाडी, आकुर्डी. मृणाल श्रीपाद कुलकर्णी, सेक्टर २७, प्लॉट नंबर ४५५, आकुर्डी. मेघना रामदास पाटील, गणेश सृष्टी, रावेत. मंगला अनिल पोटे, टेल्को गजानन सोसायटी, निगडी-प्राधिकरण. गौतमी अनिकेत वेदपाठक, शुभश्री रेसिडेन्शियल, आकुर्डी. प्रणाली विवेक नळकांडे, कावेरी सोसायटी, यमुनानगर, निगडी. पूनम गणेश शेळके, एचडीएफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड. श्वेता स्वप्नील ताजणे, यश लक्ष्मी सोसायटी, शाहूनगर, चिंचवड. वर्षा मनोहर कदम, संकेश्वर रॉयल, जाधववाडी, चिखली. कल्याणी शेखर रूपवते, संभाजीनगर, चिंचवड. नयन अजय पाटील, स. नं. 60, ए वन, बिजलीनगर चिंचवड. चंद्रशोभा पांडुरंग गायकवाड, राधेश्याम सोसायटी, इंदिरानगर, चिंचवड. सुवर्ण श्रीनिवास आडेकर, प्रेमलोक पार्क, सहारा बिल्डिंग, चिंचवड. कादंबरी विशाल दगडे, तुकारामनगर, सदानंद निवास, वाल्हेकरवाडी. केतकी श्रीहर्ष प्रभुदेसाई, सुखवानी पॅराडाइज, आपटे रोड, बोपोडी. सुलक्षणा शहाजी थिटे, करणअर्जुन हाइट्स, गणेश मंदिर, बोपखेल. शालन विष्णू चव्हाण, विनायकनगर, गल्ली नंबर २, पिंपळे गुरव. छाया सुरेश उत्तेकर, स. नं.४/२, संगमनगर, जुनी सांगवी. वैशाली सुदाम वाळुंज, महालक्ष्मी मंदिरामागे, समर्थनगर, नवी सांगवी. जयश्री साहस मोड, २४/१, पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी. शिल्पा सचिन पोटपोस, ८/५, टाइप 3, रेंजहिल्स इस्टेट, खडकी.
मावळ तालुका परिसर
शीला शशिकांत कुंकुलोळ, वडगांव मावळ, ता. मावळ. अनुश्री अवधूत टोंगळे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ. सुरेखा लक्ष्मण भवारी, वडगाव मावळ, ता. मावळ. पूजा उमेश मोरे, लोणावळा, ता. मावळ. सानिका दासू काजळे, कामशेत ता. मावळ.
PNE26V99100
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

