आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

Published on

आजचे कार्यक्रम

- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन व मूर्ती स्थापना वर्धापनदिन सोहळा : नंदकिशोर गुलाबराव वाखारे संस्थापित व कै. महादेव महाराज बळवंत वाखारे यांच्या स्मरणार्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ यांच्यावतीने आयोजन : श्री गुरूलीलामृत ५५ अध्यायी व २१ अध्यायी ग्रंथपारायण, स्थळ : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ, सि. स. क्रमांक १७०९, फुगेवाडी.

- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव : चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्यावतीने आयोजन : ‘श्रीं’चा धन्वंतरी अभिषेक व पूजा : वेळ- पहाटे ४.३० वा., ‘श्रीं’ची आरती : वेळ - सकाळी ७.३० वा., स्वामी स्वाहाकार : वेळ - सकाळी ८.३० वा., महानैवेद्य व आरती : वेळ - दुपारी १२.०० वा., भजन सेवा : वेळ - दुपारी ४.०० वा., ‘श्रीं’ची आरती : वेळ - सायंकाळी ५.३० वा., सांस्कृतिक कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.०० वा., स्थळ - बुकॉऊ वुल्फ कॉलनी, पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवडगाव.
-------


अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्थानकाशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सायं. ७.०० वा.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com