इलेक्ट्रॉनिक शोरूमला
चिंचवडमध्ये आग

इलेक्ट्रॉनिक शोरूमला चिंचवडमध्ये आग

Published on

पिंपरी, ता. १७ : चिंचवडमधील थरमॅक्स चौकाजवळील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूमला सोमवारी (ता. १६) रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. त्यानंतर प्राधिकरण, चिखली अग्निशमन उपकेंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी थोड्या वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत शोरूममधील काही वस्तू जळल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com