पिंपरी-चिंचवड
वाचक लिहीतात
वाचक लिहितात
तक्रारीसाठी ठराविक नंबर हवा
प्रत्येक प्रभाग कार्यालयासाठी एक ठराविक दूरध्वनी क्रमांक असल्यास त्या प्रभागातील नागरिक काही समस्या असल्यास तक्रार नोंदवू शकतात. ज्या विभागातील तक्रार असेल ती तेथे वर्ग करून शंका/तक्रारीचे समाधान करण्यास मदत होईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कृपया प्रत्येक प्रभागातील दूरध्वनी क्रमांकांची यादी प्रसारित करावी. त्यामुळे नागरिकांची सोय होईल व अधिकाऱ्यांचाही वेळ वाचेल.
- हिरामण रामटेके, रावेत

