वाचक लिहितात

वाचक लिहितात
Published on

विजेच्या लपंडावाने त्रस्त ?
पिंपळे निलख येथे वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणे समजू शकतो पण भर उन्हाळ्यातही विजेचा लपंडाव सुरू आहे, महावितरणने या संदर्भात योग्य ती उपाययोजना करावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com