कराटे ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान

कराटे ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान

Published on

ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान

पिंपरी, ता.१० ः थेरगाव येथील योद्धा मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स ॲण्ड फिटनेस ॲकॅडमी मधील १० विद्यार्थ्यांना कराटे ब्लॅक बेल्ट पदविका प्रदान करण्यात आली. या कराटे बेल्ट परीक्षेसाठी १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी प्रेरणा शिक्षण संस्थेचे संचालक तुकाराम गुजर, संभाजी शेलार, सी. ए. तांबोळी, आत्माराम घोगरे, गोरख मोरे, ओमरकसीम तांबोळी आदी उपस्थित होते. निशांत गायकवाड, वरद मोरे, श्लोक घोगरे, मायरा सय्यद, लकी टेकाळे, वेदा घिगे, निया सय्यद, ओमकार टेलकरे, जीवन तारालाबेनची यांना ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक प्रसाद झुंडरे, सहप्रशिक्षक साक्षी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com