सुवर्णकन्या प्रगती गायकवाडचा सन्मान

सुवर्णकन्या प्रगती गायकवाडचा सन्मान
Published on

पिंपरी, ता.१ ः सोलापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटात सुवर्णकन्या, आंतरराष्ट्रीय महिला पैलवान प्रगती गायकवाड हिने सुवर्णपदक मिळविले. त्यानिमित्त निगडीतील श्रीराम मंदिरात प्रगती हीच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले, राधिका जेधे, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष रंगनाथ पवार, आनंदा जुनघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com