वराळेतील विहिरीत पडून मजूराचा मृत्यू

वराळेतील विहिरीत पडून मजूराचा मृत्यू

Published on

तळेगाव दाभाडे, ता.१७ ः पाण्याच्या जॅकवेलचे काम करत असताना पाय घसरल्याने विहिरीत पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना वराळे गावात शनिवारी घडली. नितीशकुमार आनंद सिंह कुमार (वय १९, मूळ रा. बिहार, सध्या रा.वराळे) असे मृत तरूणाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाण्याच्या जॅकवेलचे काम शिवशंकर एंटरप्रायझेस कंपनी करत असून नितीशकुमार हा त्या कामावर होता. सकाळी नऊच्या सुमारास जेवण करण्यासाठी तो खाली उतरत असताना पाय घसरून विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com