वडिवळे धरणात ७१ टक्के पाणीसाठा

वडिवळे धरणात ७१ टक्के पाणीसाठा

Published on

तळेगाव दाभाडे : वडिवळे धरणात सध्या ७०.९७ टक्के पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर भाजगाव, शिरोदा, सोमवडी, करंजगाव, कोंडीवडे, साई, नाणोली, खडकाळा, पाथरगाव, टाकवे यांसह बावीस गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथून पिण्यासाठी आणि शेतीसाठी १०० क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात आले आहे, अशी माहिती शाखा अभियंता संतोष शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com