पिंपरी-चिंचवड
नकाबाई शिंदे यांचे निधन
तळेगाव दाभाडे, ता. १५ ः कामशेत येथील माजी ग्रामपंचायत सदस्या नकाबाई गबळू शिंदे (वय ८८) यांचे निधन झाले.
पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष शंकरराव शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. उद्योजक युवराज शिंदे यांच्या त्या आजी तर माजी पंचायत समिती सदस्या पार्वती शिंदे यांच्या सासूबाई होत. सामाजिक व सांप्रदायिक कार्यात त्यांचा सहभाग असे.

