तळेगावच्या मालमत्ताकराची माहिती संकेतस्थळावर

तळेगावच्या मालमत्ताकराची माहिती संकेतस्थळावर

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २८ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासनाने शहरातील मिळकत धारकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. mahaulb.in या महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा संकेतस्थळावर मालमत्ताकराची संपूर्ण माहिती भरण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना मालमत्ताकर भरण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात चकरा मारण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. नागरिक आता घरबसल्या भ्रमणध्वनी किंवा संगणकाच्या माध्यमातून मिळकतकर भरणा करू शकतील. यामुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि व्यवहारातील अचूकता सुनिश्चित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com