तुकाराम नगर परिसरात पडलेले झाड हटवले

तुकाराम नगर परिसरात
पडलेले झाड हटवले
Published on

तळेगाव दाभाडे, ता. २५ : मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुकाराम नगर-न्यू आनंदनगर परिसरातील एका रुग्णालयासमोरील मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळले. यामुळे वाहतूक थोडा वेळ विस्कळित झाली होती. विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय झाली होती. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक सागर बोडके यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानुसार अधिकारी विशाल मिंड यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला हटविले. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com