तळेगावातील तरुणाची 
गळफास घेऊन आत्महत्या

तळेगावातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ११ : तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन, आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ९) उघडकीस आली. गणेश सोमनाथ काळंदते (वय- ३२, सध्या-तेली आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश काळंदते हा कॅबचालक म्हणून काम करत होता. त्याच्यामागे पत्नी, मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.