अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे; महिलाध्यक्षपदी मनिषा गाडे

अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे; महिलाध्यक्षपदी मनिषा गाडे

Published on

वडगाव मावळ, ता. १७ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे यांची तर महिलाध्यक्षपदी मनीषा गाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
संघाच्या वडगाव येथे झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे : जिल्हा संघ शिक्षण मंडळ सरचिटणीस- राजेश राऊत, राज्य सल्लागार- राजू भेगडे, राज्य संपर्कप्रमुख- संदीप कांबळे, राज्य महिला संपर्कप्रमुख- सुमती निलवे, राज्य संघटक- पुष्पा घोडके, विभागीय उपाध्यक्ष- शिवाजी ठाकर, जिल्हा प्रतिनिधी- हरिश्चंद्र शिवदे, जिल्हा प्रतिनिधी- संगीता शिरसट.
मावळ तालुका कार्यकारिणी ः शिक्षकनेते- अमोल चव्हाण, अध्यक्ष- मुकुंद तनपुरे, कार्याध्यक्ष- सचिन आंब्रुळे, कोषाध्यक्ष- नवनाथ आडकर, सरचिटणीस- संतोष भारती, कार्या.चिटणीस- गणेशसिंग मोरे, मुख्य प्रवक्ते- धीरजकुमार जानराव, प्रसिद्धी प्रमुख- सुनील शेडगे, मुख्य संघटक- कुंडलिक लोटे.
महिला कार्यकारिणी ः अध्यक्ष- मनीषा गाडे, कार्याध्यक्ष- शारदा भोसले, कोषाध्यक्ष- शुभदा वैद्य, सरचिटणीस- कल्याणी गायकवाड, कार्या.चिटणीस- वैशाली जुन्नरकर, मुख्य प्रवक्ते- नीलम मारणे, प्रसिद्धी प्रमुख- सुवर्णा मोघे.
विभागीय अध्यक्ष : वडगाव- आजिनाथ शिंदे, रूपाली देशमाने, खडकाळा- नामदेव भोकरे, सुप्रिया तळदेवकर, टाकवे- अंकुश मोरमारे, वनिता रजपूत, बेबडओहोळ- कारभारी शिंदे, नीता शिंदे, कालेकॉलनी- सचिन बुरकुले, वैजयंता रोकडे, लोणावळा- किशोर भोसले, मिना शिंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com