मॉं नर्मदा सेवा संघाच्या वतीने
शिवतेज नगरला वृक्षारोपण

मॉं नर्मदा सेवा संघाच्या वतीने शिवतेज नगरला वृक्षारोपण

वाकड, ता. २१ : अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने हरियाली अमावस्यानिमित्त पिंपरी-चिंचवड मधील शिवतेज नगर येथे नर्मदा मातेची आरती करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात फणस, आंबा, पळस, बेल, बकुळ, औदुंबर, पिंपळ, अर्जुन, सिसम आदी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरगोजे, अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमेचे पदाधिकारी संदीप शिंदे, स्नेहा शिंदे, संतोष ताम्हनकर, वर्षा ताम्हनकर, अरुणा रामेकर, रवींद्र भिसे, अंजली भिसे, स्वाती पिटके, जगन्नाथ जोशी, वैशाली जोशी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com