सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांना अभिवादन
हिंजवडी : स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे क्रांतिकारक सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांची रविवारी (ता. २३) पुण्यतिथी होती. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हिंजवडीतील ब्लु रिज सोसायटीतील ऋजुता आणि आकाश बोकडे यांनी १९२ फुटांची रांगोळी रेखाटली. याद्वारे त्यांनी भारतमातेच्या सुपुत्रांच्या कार्याला उजाळा दिला. ही रांगोळी पाहण्यासाठी आणि शहिदांच्या कार्याला वंदन करण्यासाठी परिसरातील नागरिक येथे येत आहेत.
Asociated Media Ids : WKD25A08304
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

