

हिंजवडी, ता. २७ : ताथवडे येथील ऑस्टिन काउंटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीने पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याने इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन (आयपीसीए) व स्वर्णलता मदरसन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सोसायटीला ‘ग्रीन ऍम्बेसिडर या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महापालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात आयपीसीएच्या उपसंचालक डॉ. राधा गोयल, मदरसन ट्रस्टच्या सीएसआर प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कालिया, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त दाते यांच्या हस्ते सोसायटीचे अध्यक्ष राहुल फटांगरे, प्रॉपर्टी मॅनेजर जगदीश राणा यांना सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.