msrtc bus
sakal
पिंपरी - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने खास पर्यटनासाठी मंगळवारपासून (ता. ९) ‘एसटीसंगे पर्यटन’ विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना राज्यासह परराज्यांतील धार्मिक, ऐतिहासिक, थंड हवेच्या आणि निसर्गरम्य ठिकाणी जाता येणार आहे. या बस स्वारगेट येथून धावणार आहेत.