Traffic Jam : आयटीयन्ससह नागरिकांना ‘कोंडीचे’चे ग्रहण; ताथवडे-पुनावळे भुयारी मार्गाचा विस्तार न झाल्याने वाहतूक कोंडी

Traffic Management : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे-पुनावळे भुयारी मार्ग विस्तार होऊ न शकल्याने प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांचे आयुष्य आणि प्रवासात मोठा त्रास होत आहे.
Traffic Jam
Traffic JamSakal
Updated on

पिंपरी : गेल्या दहा वर्षांमध्ये कात्रज-पुणे बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपनगरांचे शहरीकरण झाले. मात्र, हा मार्ग ओलांडण्यासाठी आवश्‍यक असलेल्या येथील ताथवडे-पुनावळे भुयारी मार्गांचा विस्तार मागणी होऊनही झालेला नाही. परिणामी, येथील रहिवाशांना किंवा या भागातून प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com