dr. babasaheb ambedkar jayanti pimpri chinchwad
sakal
पिंपरी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच पिंपरी व दापोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात.