
Pimpri Traffic
sakal
पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली. पण, शहराच्या प्रवेशद्वारांच्या अगोदर काही अंतरावर अवजड वाहनांना बंदी असल्याचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.