Firecracker Sparks Explosion in Gulal
पिंपरी - उमेदवाराच्या विजयोत्सवात गुलाल उधळला जात असताना फटाक्याची ठिणगी पडून आगीचा भडका उडाला. यामुळे सात जण भाजून किरकोळ जखमी झाले. बावधनमधील पाटीलनगर परिसरातील आविष्कार डेअरीसमोरील रस्त्यावर शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी हा प्रकार घडला.