accident
sakal
पिंपरी - भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना काळेवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार तरुणाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हिसानूर फद्दाऊस शेख (वय १९, रा. ड्रायव्हर कॉलनी, थेरगाव, मूळ- पश्चिम बंगाल) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.