Vittal Devkar
sakal
पिंपरी - तो कर्नाटकातील गाणगापूरचा. रोजगाराच्या शोधात पुण्यात आला. मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करू लागला. कॉंक्रीटच्या पिलरवर पाणी मारत असताना त्याला मोटारीची धडक बसली. पायाला दुखापत झाली. वायसीएम रुग्णालयात तीन ठिकाणी शस्रक्रिया झाली.