ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रासंगिक करारावर दिल्या जाणाऱ्या बसच्या भाड्यात वाढ केली.
ST bus

ST bus

sakal

Updated on

पिंपरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रासंगिक करारावर दिल्या जाणाऱ्या बसच्या भाड्यात वाढ केली. यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या साध्या बसच्या भाड्यात प्रति किलोमीटर ११ ते १९ रुपयांची भाडेवाढ झाली. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या सहली, लग्नसोहळे, यात्रा तसेच पर्यटनासाठी एसटी भाड्याने घेणाऱ्या सामान्य प्रवाशांना आणखी झळ बसेल.ही दरवाढ ६ अॉगस्टपासून लागू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com