- बेलाजी पात्रे
वाकड - थेरगावमधील गुजरनगर येथील सामान्य कुटुंबातील राहुल कणगरे ऐन उमेदीतला तरुण. गेल्या महिन्यात काही समाज कंटकांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करत त्याच्या दोन्ही हातांचे पंजे छाटले. स्वप्नांनी भरलेला राहुल एका क्षणात निराशेच्या गर्तेत लोटला गेला.