Pimpri News : व्यावसायिकांची कामगारांकडूनच होतेय फसवणूक! आर्थिक तोट्यासह मानसिक धक्का; व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

पिंपरी शहरासह परिसरात काही ठिकाणी कामगारांकडूनच मालकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.
Business Owners Face Rising Fraud by Employees Financial Losses

Business Owners Face Rising Fraud by Employees Financial Losses

sakal

Updated on

पिंपरी - शहरासह परिसरात काही ठिकाणी कामगारांकडूनच मालकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. विश्वासावर उभ्या असलेल्या व्यवसायांमध्येच गैरव्यवहार घडत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. किरकोळ दुकाने, बांधकाम व्यवसाय, गोदामे, हॉटेल-रेस्टॉरंट, ट्रान्स्पोर्ट व लघुउद्योग क्षेत्रात असे प्रकार घडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com