Beed Pattern : पिंपरी-चिंचवडमध्येही आरोपींना वाचवण्याचा ‘बीड पॅटर्न’

Rickshaw Driver Death : पिंपरीतील रिक्षा चालकाच्‍या मृत्यूला कारणीभूत असलेल्‍या दोन आरोपींना चार दिवसांत जामीन मिळाला आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
Rickshaw Driver Death
Rickshaw Driver Death Sakal
Updated on

पिंपरी : पिंपरीतील रिक्षा चालकाच्‍या मृत्यूला कारणीभूत असलेल्‍या दोन आरोपींना चार दिवसांत जामीन मिळाला आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने आरोपी फरार असल्‍याचे दिसते; तर अटक गुन्हेगारांना तत्काळ जामीन मिळण्याचा ‘बीड पॅटर्न’ शहरात पाहायला मिळाला, अशी टीका रिक्षा पंचायतच्‍या पदाधिकाऱ्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com