
पिंपरी : एकाच झाडाला गळफास घेवून दोन मित्रांनी आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे शनिवारी (ता. १२) समोर आली. तुषार अशोक ढगे (वय २५) व सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय ३०, दोघेही रा. हुंडा पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या मित्रांची नावे आहेत.