Ajit Pawar Eating Mahaprasad in kirtan mahotsav
sakal
तळेगाव दाभाडे - मावळ तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देत त्यांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणणारे, विकासाला स्पष्ट दिशा देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन सर्वांनाच सुन्न करणारे आहे.