Waste Disposal: थेरगाव-गणराज कॉलनी परिसरात दोन दिवसांपासून कचरा गाड्या नियमितपणे येत नाहीत, ज्यामुळे नागरिकांना घरात कचरा साठवावा लागतो. कचऱ्याचा साठा वाढल्याने दुर्गंधी आणि स्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.
पिंपरी : थेरगाव-गणराज कॉलनी परिसरात दररोज महापालिकेची कचरा गाडी फिरकत नाही. दोन दिवसांपासून कचरा गाड्या नियमित येत नसल्याने नागरिकांना कचरा साठवून ठेवावा लागत आहे.