Water Shortage : उद्योगनगरीला पाणीटंचाईच्या झळा! उन्हामुळे मागणी वाढली; विंधन विहिरींनी गाठला तळ

तापमानाचा पारा वाढला आहे, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.
water tanker

water tanker

sakal

Updated on

उद्योनगरीत कचरा, कोंडी, खड्डे, प्रदूषण अशा नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे तडाखे बसलेले जनजीवन मार्च महिन्याच्या मध्यालाच पाण्यामुळे विस्कळित झाले आहे. शहरात मुळातच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातच ज्या दिवशी जेथे पाणी येते, त्याची वेळ आणि दाबही कमी झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांहून येत आहेत. याविषयी आमच्या बातमीदारांनी घेतलेला आढावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com