Pimpri Chinchwad: स्वच्छतागृहांची योजना स्मार्ट केव्हा? स्वच्छतेच्या क्रमवारीत अव्वल पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न

Smart City Project: स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्रमवारीत पिंपरी-चिंचवड शहर अव्वल असले तरी, शहरातील स्मार्ट स्वच्छतागृहांची योजना अडचणींमध्ये सापडली आहे. काही स्वच्छतागृहे अपूर्ण असून, काही ठिकाणी वापराचा कमी प्रतिसाद दिसत आहे.
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

sakal

Updated on

अमोल शित्रे

पिंपरी : स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्रमवारीत राज्यात अव्वल, तर देशात सातवा क्रमांक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतागृहांची योजना मात्र स्मार्ट पद्धतीने कार्यान्वित होऊ शकलेली नाही. एकीकडे तयार झालेल्या स्वच्छतागृहांचा वापर होत नाही, तर दुसरीकडे काही ठिकाणी स्वच्छतागृहांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ही योजना स्मार्ट केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com