

YCM Hospital Drug Quality Issues: FDA Seizes Medicines Worth Rs 1.90 Crore
पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जेजुरीमधील कंपनीतून औषधे पुरवली जातात. मात्र, उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, विविध प्रकारच्या औषधांचा १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८० रुपयांचा साठा जप्त केला आहे.