ठरलं! 'आम्ही सारे खवय्ये' 'या' दिवशी येणार भेटीला; वाचा वेळ, झी मराठीची कोणती मालिका घेणार निरोप?

Aamhi Sare Khavayye Zee Marathi Show Release Date: छोट्या पडद्यावर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे. आता झी मराठीवरील कोणती मालिका निरोप घेणार पाहूया.
amhi sare khawayye
amhi sare khawayyeesakal
Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या २ महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता या महिन्यातही म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातही झी मराठीवर आणखी ४ नवीन मालिका सुरू होतायत. त्यातील शिवानी सोनार हिची तारिणी' आणि तेजश्री प्रधानची 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिका ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. त्यापाठोपाठ झी मराठीने गृहिणींचा आवडता कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमाची देखील घोषणा केली. हा जुना रिऍलिटी शो पुन्हा सुरू होतोय. आता या कार्यक्रमाची रिलीज डेट आणि वेळ समोर आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com