हॅलो, मी उदयनराजे भोसले बोलतोय... खोटा फोन करत आमिर खानची फसवणूक; पोलिसही चकीत,फोन करणारा निघाला...

AAMIR KHAN CHEATED BY FAKE CALLER: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला एका व्यक्तीने फोन करत चक्क आपण उदयनराजे भोसले असल्याची बतावणी केली.
aamir khan udayan raje phone call
aamir khan udayan raje phone call esakal
Updated on

सध्या सगळीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढलेत. कुणी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे गुंतवून फसतो तर कुणी ओटीपी देऊन स्वतःची आयुष्यभराची कमाई गमावून बसतं. त्यातच डिजिटल अरेस्टचे प्रकारही प्रचंड वाढलेत. ज्यात खोटे पोलीस बनून समोरच्याला व्हिडिओ कॉल करून त्याच्याकडून पैसे उकळले जातात. मात्र आम्ही तुम्हाला सांगितलं की चक्क बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही एका खोट्या फोनला बळी पडलाय तर? हो एका व्यक्तीने आमिरची चक्क उदयनराजे भोसले बोलतोय असं सांगून फसवणूक केलीये. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com