Aamir Khan: दोन लग्नांनंतर आमिर पुन्हा प्रेमात? सोशल मीडियावर आमिर-गौरी प्रेक्षकांकडून ट्रोल
Aamir Khan New Love story: आमिर खानने आपल्या नव्या जोडीदार गौरी स्प्राटची ओळख माध्यमांपुढे करून देत तिच्याशी मनातून लग्न झाल्याचे जाहीर केले. मात्र वयाचा फरक व पूर्वीचे संबंध पाहता सोशल मीडियावरून टीकेची झोड उठली आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने आपल्या नव्या जोडीदार गौरी स्प्राटची अधिकृत ओळख माध्यमांसमोर करून दिली.