मला एकटं सोडा... सतत पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर चिडली आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट

Aamir Khan Girlfriend Angry Reaction : आमिर खानने आपल्या ६०व्या वाढदिवसानिमित्त गौरीची ओळख प्रेयसी म्हणून करून दिली होती.
gauri spat

gauri spat

esakal

Updated on

आमिर खान आपल्या अभिनयामुळे व परफेक्शनिस्ट म्हणून नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत राहिला आहे. ‘लगान’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’ ते ‘दंगल’ अशा गाजलेल्या चित्रपटांमुळे त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले; पण या वेळी आमिर खान नव्हे, तर त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट चर्चेत आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com