प्रत्येक विद्यार्थ्याने पाहावा असा! कसा आहे 'आर्यभट्ट का झिरो'? वाचूनच ठरवा प्लॅन!

ARYABHATTAKA ZERO MOVIE REVIEW: कुटुंबाकडून आणि समाजाकडून त्याला पत्करावा लागणारा रोष, त्यातूनच नवे काही तरी करण्याची त्याची असलेली दुर्दम्य इच्छा आणि एकूणच आशा व निराशेच्या फेऱ्यामध्ये फिरणारी ही कथा.
aryabhatt ka zero movie review

aryabhatt ka zero movie review

esakal

Updated on

माणसाचे जीवन सुख-दुःख आणि आशा-निराशेच्या धाग्यांनी विणलेले आहे. आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी एखादी गोष्ट अनपेक्षितरीत्या घडते, तर कधी कधी आपण ज्या गोष्टींचा विचार करीत असतो ती गोष्ट घडत नाही. त्याकरिता आपल्याला खूप संघर्ष आणि मेहनत घ्यावी लागते. 'आर्यभट्ट का झिरो' या चित्रपटाची कथा याच धाग्याभोवती विणलेली आहे. आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. वडिलांची आपल्या मुलाकडून असलेली आशाआकांक्षा, त्याकरिता मुलाला करावा लागणारा संघर्ष, त्यामध्ये त्याला येणारे सततचे अपयश, त्यामुळे कुटुंबाकडून आणि समाजाकडून त्याला पत्करावा लागणारा रोष, त्यातूनच नवे काही तरी करण्याची त्याची असलेली दुर्दम्य इच्छा आणि एकूणच आशा व निराशेच्या फेऱ्यामध्ये फिरणारी ही कथा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com