Lagnacha Shot Director Akshay Gore Interview
esakal
Premier
Interview : "लग्नाआधीच्या मानसिकतेची कथा" -दिग्दर्शक अक्षय गोरे
Lagnacha Shot Director Akshay Gore Interview : लग्नाचा शॉट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अक्षय गोरे यांनी नुकतीच याबाबत मुलाखत दिली.
Marathi Interview : अभिजित आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लग्नाचा शॉट’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय गोरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती या तिन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीले फंटर’ या चित्रपटाचं लेखनही त्यांनी केलं होतं. आता ‘लग्नाचा शॉट’च्या निमित्ताने त्यांच्याशी झालेला हा खास संवाद.

