'वास्तू बदललं की नशीब बदलतं?' अन्नू कपूरच्या नव्या चित्रपटात उलगडणार अनोखं सत्य

UTTAR DA PUTTAR MOVIE REVIEW: अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिकेतील 'उत्तर दा पुत्तर' हा चित्रपट विज्ञान, वास्तुशास्त्र, नशीब आणि कर्म यांच्यातील संघर्ष विनोदी पद्धतीने मांडतो.
UTTAR DA PUTTAR

UTTAR DA PUTTAR

esakal

Updated on

ANNU KAPOOR SCIENCE VS VASTU FILM: अभिनेते अन्नू कपूर यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरआपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. अंताक्षरीसारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून गायन आणि सूत्रसंचालक अशी दुहेरी छाप त्यांनी पाडली आहे. 'विक्की डोनर' आणि 'ड्रीम गर्ल' यासारख्या चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली आहे. प्रत्येक शैलीमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com