Interview : "मनाच्या संभ्रम अवस्थेचा घेतलेला शोध"- अशोक शिंदे

Actor Ashok Shinde Interview : अभिनेते अशोक शिंदे यांनी ‘केस नंबर ७३ सिनेमात दिसणार आहेत. या निमित्त त्यांनी खास मुलाखत दिली. काय म्हणाले ते जाणून घेऊया.
Actor Ashok Shinde Interview

Actor Ashok Shinde Interview

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांनी आजवर जवळपास १८९ चित्रपट आणि १०६ मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ते १९०व्या चित्रपट ‘केस नंबर ७३’मधून प्रेक्षकांसमोर येत आहेत. डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे दिग्दर्शित हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटात शैलेश दातार, नंदिता धुरी, राजसी भावे आदी कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद आपटे यांनी केली आहे. याबाबत अशोक शिंदे यांच्याशी साधलेला खास संवाद.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com